VIDEO:”उरलेलं जेवण घरी…” भर शोमध्ये कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंगकडे बोट दाखवून असं का म्हणाला?
[ad_1] The Kapil Sharma Show: अभिनेत्री अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) या ‘द कपिल शर्मा शो’मधून आपल्याला दिसते आहे. हा शो यावर्षी नव्या जोमाने सुरू झाला आहे. सध्या या शोची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. दर एपिसोडला वेगवेगळे कलाकार या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यावेळी कपिल शर्माच्या या शोमधून लोकप्रिय गायक-गायिका हजेरी लावणार…