Headlines

VIDEO:”उरलेलं जेवण घरी…” भर शोमध्ये कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंगकडे बोट दाखवून असं का म्हणाला?

[ad_1] The Kapil Sharma Show: अभिनेत्री अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) या ‘द कपिल शर्मा शो’मधून आपल्याला दिसते आहे. हा शो यावर्षी नव्या जोमाने सुरू झाला आहे. सध्या या शोची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. दर एपिसोडला वेगवेगळे कलाकार या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यावेळी कपिल शर्माच्या या शोमधून लोकप्रिय गायक-गायिका हजेरी लावणार…

Read More

”पहाटे दरावरची बेल वाजली अन्…” वर्षा उसगांवकर यांनी सांगितला ‘तो’ विचित्र अनुभव

[ad_1] Varsha Usgoankar: अभिनेता – अभिनेत्रींचे अनेक फॅन्स असतात ते त्यांना नानाऱ्हेने भेटत असतात. त्यांची एक झलक मिळवण्यासाठी इतके धडपडत असतात की काही विचारू नका. पुर्वी चाहते आपल्या आवडत्या कलाकारांची सही मिळवण्यासाठी त्यांनी बरीच धडपड असायची परंतु आता आपल्या लाडक्या कलाकारासोबत सेल्फी (Bollywood) कधी मिळतोय याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. सध्या आपल्या बाबतीत घडलेला…

Read More

‘…एक दो और करो’, सगळ्यांसमोरच रविना टंडननं Kiss केल्यावर Kapil Sharma ची भन्नाट प्रतिक्रिया

[ad_1] Raveena Tandon Kisses Kapil Sharma: ‘द कपिल शर्मा’ हा शो काही महिन्यांपुर्वी नव्या रूपात आणि नव्या ढंगात आलेला आहे. या शोमध्ये रविना टंडन, सुधा मुर्ती आणि गुनीत मोंगा यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये अनेक गंमतीजमती या घडत असतात. त्यातून या शोचे अनेक व्हिडीओही व्हायरल (Raveena Tandon Viral Video) होताना दिसतात. सध्या असाच एक…

Read More

Kapil Sharma Net Worth: 300 कोटींचा मालक असलेला कपील शर्मा म्हणतो, “माझी विचारसणी सॅलरी…”

[ad_1] Kapil Sharma Net Worth: गेली अनेक वर्षे ‘द कपिल शर्मा शो’ हा सुरू आहे आणि या शोमधून कॉमेडीयन कपिल शर्मानं (Kapil Sharma) गेल्या अनेक वर्षांत करोडोंची संपत्ती उभी केली आहे. आजच्या मार्केटमध्ये कॉमडी शोंचीच चलती आहे. त्यामुळे सध्या असे कॉमेडी शो हे सर्वत्र लोकप्रिय होत आहेत. मराठी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्येही कॉमेडी शोजचीच…

Read More

Kapil Sharmaने भर पार्टीत केलं बायकोला Kiss..पत्नीला समजेना काय करू ?

[ad_1] Diwali Celebration 2022: दिवाळी म्हटलं कि सेलेब्रेशन आलंच .आणि त्यात कलाकार मंडळी तर अगदी जोशात दिवाळी सेलिब्रेट करतात , बॉलीवूड मंडळींच्या घरी दिवाळीच्या दिवशी पार्टी असतात (diwali party at celebrities house) अनेक कलाकार हजेरी लावतात. काल रात्री,  छोटी दिवाळी साजरी करण्यात आली. एकीकडे भारताने पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकून सर्व भारतीयांना दिवाळीच अनोखं गिफ्टच जणू दिल असं…

Read More

दिलवाले दुल्हनिया ले जाएगें चित्रपटातील ‘हा’ लोकप्रिय अभिनेता अर्चना पुरण सिंगच्या प्रेमात

[ad_1] Archana Purun Singh Love Story: बॉलीवूडप्रमाणे टेलिव्हिजन कलाकारांच्या लव्ह स्टोरीज ही प्रेक्षकांना खूप रिलेट करतात. कधी मॉनी रॉय असो वा अंकिता लोखंडे. अभिनयासोबतच या अभिनेत्रींच्या पर्सनल लाईफचीही ती तितकीच चर्चा होते. लग्न, रिलेशनशिप यांपासून टेलिव्हिजन अभिनेत्रीही मागे नाहीत. यापैंकीच एक अभिनेत्री आहे अर्चना पुरण सिंग. (actor parmeet sethi married archana puran singh late night)…

Read More

‘हाऊस ऑफ पतौडी’ बद्दल Saif Ali Khan चा मोठा खुलासा, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

[ad_1] मुंबई : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता एका खास गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. ही खास गोष्ट सैफने विनोदवीर कपील शर्माच्या ‘द कपील शर्मा शो’मध्ये बोलून दाखवली. ‘द कपील शर्मा शो’ च्या येत्या भागामध्ये सैफ अली खानसोबत अभिनेत्री राधिका आपटे देखील दिसणार…

Read More

‘द कपिल शर्मा शो’मध्ये काम केल्यामुळे ‘या’ अभिनेत्याच्या मुलांना वाटायची लाज; Videoद्वारे केला खुलासा

[ad_1] The Kapil Sharma Show : गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रसिद्ध कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) पुन्हा एकदा परतला आहे. यावेळी कलाकारही नवीन आहेत आणि शोची शैलीही. हा शो अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाशी संबधित कलाकारांना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे ते सर्वाच्यांच परिचयाचे…

Read More

मोठ्या संकटाचा सामना करतोय Akshay Kumar, म्हणाला, ‘Kapil Sharmaमुळेच माझे पैसे आणि…

[ad_1] AKSHAY KUMAR BLAMES KAPIL SHARMA FOR FILMS GOT FLOP: कॉमेडियन कपिल शर्मा (KAPIL SHARMA) लवकरच आपला शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे  काही दिवसांपूर्वी  कपिलच्या नवीन शोचा एक प्रोमो सुद्धा समोर आला होता. आणि प्रेक्षकांना हा प्रोमो खूप आवडला होता. कपिलच्या नवीन शोचं शूटिंग सध्या खूप जोरदार सुरु आहे .  कपिल शर्माच्या नवीन शोमध्ये…

Read More

कपिल शर्माची नवी गर्लफ्रेंड पाहिलीत का? लाखात देखणं आहे ‘ती’चं रूप…

[ad_1] The Kapil Sharma Show: कॉमेडियन कपिल शर्माच्या (The Kapil Sharma Show) लोकप्रिय शोचा नवा सिझन लवकरच सोनी टीव्हीवर (Sony Tv) येतो आहे. या शोमधून काही कलाकार नवीन रूपात दिसणार आहेत तर काही जुन्याच रूपात प्रेक्षकांसमोर येतील. यावेळी काही नव्या चेहऱ्यांनाही शोमध्ये प्रवेश केला आहे.  पण तुम्हाला माहितीये का या शोतून कपिल शर्माची नवी गर्लफ्रेंडही सहभागी…

Read More