Headlines

Thalapathy Vijay Divorce News : लग्नाच्या 22 वर्षानंतर पत्नीला घटस्फोट देतोय विजय थलपती?

[ad_1] Vijay Thalapathy and Wife Sangeetha Getting Divorce : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय थलपथीचे (Vijay Thalapathy) लाखो चाहते आहेत. विजय हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. विजय आणि त्याची पत्नी संगीता (Sangeetha) यांची जोडी ही चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल्स पैकी एक आहे. त्यांची लव्ह स्टोरी ही कोणत्याही चित्रपटाच्या कहानीपेक्षा कमी नाही. त्या दोघांच्या लग्नाला 22 वर्षे झाले…

Read More