Headlines

Chandrakant Khire Criticized abdul sattar after alligation of tet scam spb 94

[ad_1] शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) घोटाळा झाला असून त्यात अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. सत्ताधारी शिंदे गटातील एका आमदाराचं नाव भ्रष्टाचार प्रकरणात समोर आल्यामुळे त्यावरून मोठी चर्चा सुरू आहे. यावरून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांना खोचक टोला लगावला आहे. “सत्तारांनी आता शांत राहवं, उगाच बडबड…

Read More