Headlines

Nora Fatehi ला केलेला ‘तो’ चुकीचा स्पर्श आता Terence Lewis म्हणतो…

[ad_1] मुंबई : कोरियोग्राफर टेरेन्स लुईसने नोरा फतेहीला (Nora Fatehi)  चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला? यावरून काही वर्षांपूर्वी बराच वाद झाला होता. वास्तविक, ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ (India’s Best Dancer) या रिअॅलिटी शोच्या सेटवरील नोरा आणि टेरेन्सचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यानंतर लोकांनी असा दावा केला की टेरेन्सने नोराला अयोग्यरित्या स्पर्श केला होता. टेरेन्स लुईसनं (Terence…

Read More