Headlines

बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा ठाकरे कुटुंबियांवर आरोप; उच्च न्यायालयात याचिका दाखल| pil against uddhav thackeray and family seeking ed cbi probe regarding illegal assets petition high court mumbai

[ad_1] मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आणि सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दादरस्थित गौरी भिडे यांनी ही याचिका केली आहे….

Read More

तेजस ठाकरे खरंच राजकारणात सक्रीय होणार, आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “तो…” | tejas thackeray will not join politics clarified aditya thackeray

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले तसेच शिवसेना पक्षदेखील खिळखिळा झाला. पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तसेच दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू तथा उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हेदेखील राजकारणात सक्रीय होऊ शकतात…

Read More

पक्षातील बंडखोरीनंतर तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार? शिवसेनेचा बडा नेता म्हणतो “त्यात काही…” | will tejas thackeray join politics ambadas danve said uddhav thackeray will take decision

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षामध्ये उघड दोन गट पडले आहेत. बंडखोरीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी शिवेसेनेचे नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांमध्ये पक्षवर्चस्वाच्या मुद्द्यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. दरम्यान, शिवसेनेला उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

Read More