Headlines

चौथीतल्या मुलांकडून लिहून घेतलं असतं, तरी…; रेल्वेच्या अशुद्ध मराठीत सुचनांवरून अभिनेत्यानं सुनावलं

[ad_1] Sameer Khandekar Tejas Express Vistadome : मराठी भाषा जपण्यासाठी अनेक लोक मेहनत करताना दिसत आहेत. प्रत्येक व्यक्ती त्याच्या परिणनं मराठी भाषेला जिवंत ठेवण्यासाठी झडताना दिसत आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेत लोक यासाठी लढत आहेत. आज काल जर एखादा बॉलिवूड सेलिब्रिटी मराठीत काही बोलला तरी सगळ्यांना आनंद होतो. आपले मराठी कलाकार हे नेहमीच सोशल मीडियावर…

Read More