Headlines

विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 Series मधून बाहेर? नेमकं कारण काय

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रनमशीन म्हणून विराट कोहलीची ओळख आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून गेल्या दीड वर्षात धावा निघत नाहीत. त्यामुळे चाहते आणि निवड समिती खूप नाराज असल्याचं दिसत आहे. विराट कोहलीने तिन्ही फॉरमॅटचं कर्णधारपद सोडून केवळ फलंदाजीवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतरही कोहलीला म्हणावं तसं यश मिळालं नाही.  आयपीएलच्या पंधराव्या…

Read More