Headlines

Ind Vs Nz ODI: टीम इंडियाचा अभेद्य किल्ला, न्यूझीलंडचा पराभव करत रचला नवा विक्रम

[ad_1] Team India : एकदिवसीय वर्ल्ड कपची (ODI World Cup 2023) उतुकतेने वाट पाहाणाऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी (Indian Cricket Fans) आनंदी बातमी आहे. रायपूर वन डेत (Raipur One Day) टीम इंडियाने न्यूझीलंडचा 8 विकेटने धुव्वा उडवला (India Beat New Zealand). या विजयाबरोबरच तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 2-0 अशी जिंकली. आता 24 जानेवारीला भारत आणि…

Read More