Headlines

Rohit-Dravid Record : रोहित-द्रविडची जबरदस्त जोडी, टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु

[ad_1] मुंबई : टीम इंडियाने (Indian Cricket Team) इंग्लंड दौऱ्याचा शेवट विजयाने केला. आता रोहितसेना विंडिज विरुद्ध वनडे आणि टी 20 सीरिजसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाने इंग्लंडसारख्या मजबूत आणि आक्रमक संघाविरुद्ध टी 20 आणि वनडे मालिका जिंकली. तर कसोटी मालिका बरोबरीत सोडवली. टीम इंडियाने एकदिवसीय मालिका जिंकून कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड…

Read More