यंदाच्या हंगामात युवा खेळाडूंनी लावले ‘चार चाँद’, तुम्हाला आवडणारा खेळाडू कोणता?
[ad_1] मुंबई: आयपीएलमध्ये युवा खेळाडूंची यावेळी चलती आहे. कोट्यवधी रुपयांचे खेळाडू जेवढे चांगले खेळले नाहीत तेवढे जीव ओतून खेळले. याचं फळ म्हणून या खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळू शकतेच. याबाबत सध्या विचारही सुरू आहे. पण तुम्हाला यंदाच्या हंगामात कोणता युवा खेळाडू आवडला. उमरान मलिककाश्मीरचा युवा फास्ट बॉलर उमराननं आताच 5 वर्षांपूर्वीचा आयपीएलमधील जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड…