Headlines

कोट्यवधींचे प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आरोप-प्रत्यारोप, ‘टक्केवारी’चा उल्लेख करत विखे पाटील म्हणाले “शिवसेनेचा उद्योगमंत्री…” | Sujay vikhe patil on mahavikas aghadi tata airbus project went to gujarat rmm 97

[ad_1] वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेला आहे. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनीही ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. संबंधित कंपन्यांनी महाराष्ट्राबाहेर जाण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळातच…

Read More