Headlines

Kartik Aaryan सोबत नाव जोडताच तारा सुतारियाने बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपवर केला शिक्कामोर्तब

[ad_1] मुंबई : फिल्म इंडस्ट्रीत कधी कोण प्रेमात पडतं तर कधी कोणाचं ब्रेकअप होतं. अशा बातम्या सतत समोर येत असतात. नुकतीच तारा सुतारिया आणि आधार जैन यांच्या नात्यालाही वेगळं वळण लागलं असून दोघंही वेगळं झाल्याची बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्य. मात्र दोघांनीही याबाबत मौन बाळगलं होतं. पण आता खुद्द अभिनेत्रीनेच याबाबत खुलासा केला आहे की,…

Read More