अभिनेत्री शॉर्ट ड्रेसमध्ये दिसताचं अर्जुनने हे काय केलं? पाहून भडकेल मलायका
[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या मॅचो स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध आहे. कलाकार अनेकदा त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि चित्रपट कलाकारांसोबत मस्ती करताना दिसतात. सध्या अर्जुन कपूर तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पटानीसोबत त्याच्या आगामी ‘एक व्हिलन 2’ या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. अशा परिस्थितीत हे स्टार्स नुकतंच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये स्पॉट झाले. येथून अर्जुन…