Headlines

सुनिल शेट्टीच्या मुलाचा मिस्ट्री गर्लसोबत ‘तो’ फोटो व्हायरल

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये ‘अण्णा’ या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अभिनेता अहान शेट्टी याने ‘तडप’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर खूप कमाई केली. अहान शेट्टीच्या अभिनयाचंही सवत्र कौतुक होत होतं. याचबरोबर, अहान त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतो. अभिनेता तानिया श्रॉफला बऱ्याच काळापासून डेट करत आहे. काही…

Read More