भारतासाठी ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न अधूरंच….भारताकडून खेळण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय टॉप टेबल टेनिसपटूचा दुर्दैवी अंत
[ad_1] नवी दिल्ली : भारतासाठी विक्रम करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि तो चॅम्पियन होण्यासाठी निघाला पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. भारतासाठी ट्रॉफी आणण्याआधीच काळानं घात केला आणि सगळा खेळ अधूराच राहिला. भारतासाठी खेळायला मिळणं ही प्रत्येक खेळाडूसाठी आयुष्यातली मोठी संधी असते. तमिळनाडूच्या टॉप टेबल टेनिसपटू दीनदयालन विश्वाचं हे स्वप्न पूर्ण होत असतानाच विपरीत घडलं. …