Headlines

“हिंदी नाही, तामिळमध्ये बोल”, ए आर रहमानने जाहीर मंचावरच पत्नीला सुनावलं, VIDEO व्हायरल

[ad_1] AR Rahman Viral Video: दक्षिणेकडील राज्यांचं त्यांच्या मातृभाषेवरील प्रेम किती कट्टर आहे हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. जेव्हा कधी भाषेचा प्रश्न येतो तेव्हा दाक्षिणात्य राज्यं नेहमीच आपल्या मातृभाषेला प्राधान्य देतात. सर्वसामान्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांचं हे भाषाप्रेम वाखाणण्याजोगं आहे. दक्षिणेकडील अभिनेते, सेलिब्रिटीही आपलं हे भाषाप्रेम जाहीरपणे व्यक्त करत असतात. यामध्ये प्रसिद्ध संगीतकार ए आर…

Read More