Headlines

भर कार्यक्रमात तमन्ना भाटियासोबत घडला धक्कादायक प्रकार; चाहत्याने जे केलं….

[ad_1] मुंबई :  नुकताच जेलर या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  या ट्रेलरने जगभरातील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतल्यानंतर ‘जेलर’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने खऱ्या अर्थाने दयाळूपणा दाखवला ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. एका कार्यक्रमात बाऊन्सर्सने तमन्नाच्या चाहत्याला चुकून बाजूला ढकललं आणि याचं कारण म्हणजे तिच्या चाहत्याने  त्याच्या आवडत्या अभिनेत्रीच्या म्हणजे…

Read More