Headlines

‘या’ निर्मातीने केली गौरी सावंत हीची कहाणी जिवंत!

[ad_1] मुंबई : ‘ताली’ ही बहुचर्चित वेबसिरिज काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाली.  वेबसिरिजला समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी उत्सफुर्त अशी दाद दिली आहे.  निर्मात्या आफीफा नाडियाडवाला यांनी गौरी सावंतचा ‘ताली’मधील उल्लेखनीय प्रवास एक्सप्लोर केला आहे.  गौरी सावंत या भारतातील सुप्रसिद्ध ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या आहेत. ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि HIV/AIDS ग्रस्त लोकांच्या जीवनात बदल घडवत असताना तिच्या प्रभावी प्रवासाने सुष्मिता सेन…

Read More