Headlines

रणजीमध्ये Arjun Tendulkar ची घातक गोलंदाजी; 12 विकेट्स घेत फलंदाजांची उडवली दाणादाण

[ad_1] Arjun Tendulkar Ranji Trophy : रणजी ट्रॉफी 2022-23 (Ranji Trophy) मध्ये युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) चांगल्या लयीमध्ये दिसून आला. काही सामन्यांमध्ये मात्र त्याला साजेसा खेळ करता आला नाही. मात्र तरीही 23 वर्षीय खेळाडूच्या गोलंदाजीसमोर अनेक फलंदाजांनी गुडघे टेकले. डेब्यूच्या सामन्यात सेंच्युरी झळकावत अर्जुन तेंडुलकरने आपलं नाणं खणखणीत बजावलं होतं.  यामध्ये काहीच दुमत…

Read More