Headlines

बापरे ही अशी दिसते? 5 वर्षांनंतर पती आणि मुलासोबत दिसली ‘दयाबेन’, तिला ओळखणंही कठीण

[ad_1] मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही सर्वात लोकप्रिय मालिका म्हणायला हरकत नाही. कुटुंबीय आणि लहान्यापासून मोठ्यापर्यंत या मालिकेने वेड लावलं आहे. या मालिकेतील गाजलेलं पात्र म्हणजे दयाबेन…दयाबेन म्हणजे अभिनेत्री  दिशा वकानी (Disha Vakani) हिनेदेखील या मालिकेला काही वर्षांपुर्वी राम राम केला आहे. पण तरीदेखील आजही तिची क्रेज…

Read More