Headlines

आता T20 World Cup लांब नाही, टीम इंडियाचे ‘हे’ तीन ब्रह्मास्त्र कमाल करणार!

[ad_1] T20 World Cup : टीम इंडिया T20 World Cup मधील अभियानाला 23 ऑक्टोबरपासून सुरुवात करणार. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर (Ind VS Pak) होणार असल्याने आता जगभरातील क्रिडाप्रेमींच्या नजरा या सामन्यावर लागल्या आहेत. मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला एकमेकांना भिडतील. भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारताची फास्ट बॉलिंगमध्ये थोडा बदल…

Read More

IND vs AUS 3rd T20: अशी असणार टीम इंडियाची Playing XI, ऋषभ पंतला संधी मिळणार?

[ad_1] IND vs AUS 3rd T20: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज खेळवला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Stadium Hyderabad) दोन्ही संघ आमने सामने येतील. सीरिजमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया एक-एक अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसरा सामना जिंकत ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ…

Read More

T20 WC 2022: ‘या’ 8 संघांच्या कर्णधारांमध्ये सर्वांत श्रीमंत रोहित शर्मा, पाहा बाबर आणि अॅरोन फिंचची कमाई

[ad_1] T20 WC 2022: क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता आहे ती ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेची (T20 World Cup 2022). क्रिकेटच्या या महाकुंभात सोळा संघांनी सहभाग घेतला असून सर्व संघांनी आपले खेळाडू जाहीर केले आहेत. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वच संघांनी आपली रणनिती तयार केली आहे.  क्रिकेटप्रेमींना सामन्यांची जितकी उत्सुकता असते तितकीच उत्सुकता असते आपला आवडता…

Read More

T20 World Cup: ना भारत ना पाकिस्तान, सबा करीम म्हणतो ‘ही’ टीम वर्ल्ड कप जिंकणार!

[ad_1] T20 World Cup : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता सर्वच संघ सज्ज झाले आहेत. 16 ऑक्टोबरपासून T20 World Cup ला सुरूवात होईल, तर भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान (Ind VS Pak) विरुद्ध असेल. आशिया कपमधील पराभवानंतर आता भारतीय संघ मैदानात कसून तयारी करताना दिसत आहे. अशातच आता भारताचा माजी विकेटकीपर सबा करीमने…

Read More

T20 World Cup : एका क्लिकवर जाणून घ्या सर्व 16 संघांचे खेळाडू, पाहा भारताचे सामने कधी

[ad_1] T20 World Cup : क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता आहे ती टी20 वर्ल्ड कप स्पर्धेची. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात T20 स्पर्धा रंगणार आहे. 16 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होईल, पण खरी चुरस सुरु होईल ती 22 ऑक्टोबरपासून. स्पर्धेत सहभागी होणारे 16 पैकी 12 संघ सुपर राऊंडमध्ये (Super Round) दाखल होतील. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाचं…

Read More

Indian Team: टीम इंडियात हार्दिक पांड्यासारख्या घातक खेळाडूची एन्ट्री, जिंकून दिलाय World Cup

[ad_1] India vs New Zealand ODI Series: टी20 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय ए संघ आणि न्यूझीलंड ए संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनवर या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या संघात सध्या फॉर्मात असलेल्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण एका खेळाडूने टीम इंडियात अचानक एन्ट्री घेतली आहे. या…

Read More

T20 World Cup: आज होणार भारतीय टीमची घोषणा? या 15 खेळाडूंना मिळणार संधी?

[ad_1] Team India for T20 World Cup : एशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धा आता संपली आहे आणि आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागली आहे ती टी20 वर्ल्ड कप स्पर्धेची. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) इथं टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. अशात टीम इंडियात (Team India) कोणत्या 15…

Read More

T20 वर्ल्ड कपसाठी ‘या’ चार विकेटकीपरपैकी कोणाला संधी मिळावी, तुमची पसंती कोणाला?

[ad_1] Team India Squad for T20 World Cup : एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) सुपर 4 मधल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला (India vs Afghanistan) 101 धावांनी धूळ चारत मोठ विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) टी20 क्रिकेटमध्ये विक्रम नोंदवला. भारतीय खेळाडूंनी या सामन्यात चांगली कामगिरी…

Read More