Headlines

IND vs SA T20I Series : धोनीचा लाडका रोहितच्या मित्राचा बाजार उठवणार?

[ad_1] मुंबई : आयपीएलनंतर आता सर्व क्रिकेट चाहत्यांच लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेकडे (India vs South Africa) लागून राहिलंय. या मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होतेय. निवड समितीने या सीरिजसाठी युवा खेळाडूंना संधी दिली आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे केएल राहुलला नेतृत्वाची…

Read More