Headlines

Cricket New Rule : आता IPLमध्ये 11 नाही तर 15 खेळाडू खेळणार? BCCI नव्या घोषणेच्या तयारीत!

[ad_1] Impact Player Rule: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच BCCI सध्या क्रिकेटमधील (Cricket) एक नियम बदलण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमामुळे क्रिकेटला एक वेगळं वळण दाट लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. या नियमानुसार, सामन्यादरम्यान प्लेइंग XI मध्ये 11 ऐवजी 15 खेळाडू पात्र असतील. दोन्ही टीमच्या कर्णधारांना चार अतिरिक्त खेळाडू वापरता देखील येईल. BCCI या नियमांचा वापर…

Read More