Headlines

आजारांनी बेजार ; राज्यावर स्वाइन फ्लूचे संकट; डेंग्यूचेही डोके वर, सर्दी-खोकल्याचा जाच

[ad_1] पुणे, मुंबई, ठाणे : गेल्या दोन वर्षांपासून असलेले करोनाचे संकट काहीसे निवळले असले तरी यंदा स्वाइन फ्लू, डेंग्यू आणि दीर्घकाळ चालणाऱ्या सर्दी-खोकला-तापाचे रुग्ण राज्यातील अनेक भागांत वाढत आहेत. पावसाळा लांबत चालल्यामुळे तसेच वातावरणातील विचित्र बदलांमुळे देखील  हा परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यंदा जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राज्यात ३५८५ रुग्णांना स्वाइन…

Read More

करोनापेक्षा स्वाईन फ्लूचे बळी अधिक ; मृत्युदर अडीचपट अधिक; आरोग्य विभागाची चिंता वाढली

[ad_1] महेश बोकडे, लोकसत्ता  नागपूर : राज्यात ‘स्वाईन फ्लू’चा प्रकोप वाढत आहे. करोनाच्या (१.८२ टक्के)  तुलनेत स्वाईन फ्लूचा (४.२० टक्के) मृत्युदर अडीच पट अधिक असल्याने चिंता वाढली आहे. राज्यातील एकूण मृत्यूंपैकी ७६ टक्के ‘स्वाईन फ्लू’चे बळी हे केवळ पाच महापालिका हद्द वा जिल्ह्यांतील आहेत. राज्यात मार्च २०२० पासून ४ सप्टेंबर २०२२ पर्यंत करोनाचे ८१ लाख…

Read More

आता स्वाईन फ्लूचा धोका ; राज्यभर १७३ जणांना संसर्ग, ठाण्यात दोन महिलांचा मृत्यू

[ad_1] मुंबई/ठाणे : राज्यात एकीकडे करोनाचा संसर्ग ओसरत असताना दुसरीकडे स्वाईन फ्लू आणि मंकीपॉक्सचा धोका वाढत आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर स्वाईन फ्लूचा फैलाव वेगाने होत आहे. राज्यात २४ जुलैपर्यंत १७३ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात जुलैमध्ये आढळलेल्या २० रुग्णांपैकी गेल्या आठ दिवसांत दोन महिलांचा मृत्यू झाल्याने प्रशासन सतर्क…

Read More