चालतंय रे शंभरच आहे असे म्हणत Zomato आणि Swiggy वर आतापर्यंत किती खर्च केलाय ? असे करा माहित
[ad_1] नवी दिल्ली: Zomato Spending Calculator: जेवण ऑर्डर करायचे असेल तर,लगेच Zomato आणि Swiggy ची आठवण येते. महत्वाचे म्हणजे आजकाल जवळ -जवळ प्रत्येक जण Zomato आणि Swiggy वापरतोच. केक ते पुरणपोळी पर्यंत अगदी सगळं काही यावर ऑर्डर करता येते. ५०-१०० रुपये म्हणत तुम्ही आजपर्यंत Zomato आणि Swiggy वर किती पैसे खर्च केले आहेत याची तुम्हाला…