Headlines

”गांधीजी वाईट नव्हते पण…” रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

[ad_1] Swatantra Veer Savarkar Movie Teaser: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आज त्यांची 140 सावी जयंती आहे. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा आज टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुडा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भुमिकातून दिसणार आहे. या टीझरमध्ये रणदीप हुडाच्या लुकवरही अनेकांनी सकारात्मक…

Read More