ललित मोदीसोबतच्या नात्याला मान्यता दिल्यानंतर sushmita sen चा मोठा निर्णय
[ad_1] मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचं कुटुंब सध्या तुफान चर्चेत आहे. कारण आहे सुष्मिताचं ललित मोदीसोबत असलेलं नातं. एकीकडे सुष्मिता सेनच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाने एन्ट्री केली आहे, तर दुसरीकडे तिचा भाऊ राजीव सेन आणि वहिनी चारू असोपा यांचे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. चारु आता राजीवसोबत राहत नसली तरी ब्लॉगच्या माध्यमातून कायम अभिनेत्री सुष्मिताचं…