Headlines

VIDEO : पुन्हा एकदा एकत्र आले सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल? प्रोटेक्टिव झाला EX बॉयफ्रेंड

[ad_1] Sushmita Sen’s Ex Boyfriend Rohman Shawl : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या डेटिंगच्या अफवाह पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. सुष्मिता आणि रोहमन काही काळापूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, डिसेंबर 2021 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. मात्र, विभक्त झाल्यानंतर देखील ते मित्र म्हणून अनेकदा एकत्र दिसले आहेत. रोहमनला अनेकदा सेन कुटुंबासोबत पाहायला मिळालं आहे….

Read More