SSR Death Anniversary: सुशांतची हत्या की आत्महत्या? दोन वर्षांनंतरही उलगडलं नाही रहस्य
[ad_1] मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला आज दोन वर्ष पूर्ण झाली. 14 जून 2020 रोजी सुशांतने राहत्या घरी गळफास घेत जगाचा निरोप घेतला. 21 जानेवारी 1986 रोजी पाटणा येथे जन्मलेल्या सुशांतने टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास केला. यशाच्या या प्रवासात सुशांतला अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण यश आलं आणि सुशांतने स्वतःला संपवलं….