Headlines

Sushant Singh Rajput’s death : सुशांत सिंह राजपूतची हत्या? नव्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीची पोस्ट, म्हणाली जीव वाचवला….

[ad_1] It’s not suicide but murder:  अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या (Sushant Singh Rajput’s death) केली. या घटनेला आता अडीच वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. पण त्याच्या मृत्यूचं कोड अद्याप उलगडलेलं नाही. सुशांत सिंगने (Sushant Singh Rajput Suicide) आत्महत्य केली की हत्या करण्यात आली यावरुन दावे-प्रतिदावे सुरुच आहेत….

Read More

“सुशांतच्या मृत्यूनंतर चारवेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, पण…”; अडीच वर्षांनी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

[ad_1] Sushant Singh Rajput : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूने सगळ्यांनाच हादरवून सोडलं होतं. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवुडपासून (Bollywood) राजकारण्यांपर्यंत सर्वच क्षेत्रात खळबळ उडाली होती. सुशांत 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र त्याने…

Read More

‘जर तो मानसिकदृष्ट्या…’; सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आमिर खानच्या भावाचं धक्कादायक वक्तव्य

[ad_1] बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) भाऊ फैसल खान (Faisal Khan) त्याच्या एका मुलाखतीमुळे (Faisal Khan Interview) चर्चेत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील घराणेशाही, चित्रपटांवर बहिष्कार आणि सुशांत सिंग राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूबाबत फैसल खानने भाष्य केलं आहे.  फैसल खानने याआधी खुलासा केला होता की त्याला सलमान खानच्या (salman khan) रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये (bigg…

Read More

‘माझ्या वडिलांना मारण्याचा प्लान’ KRK च्या मुलाचा दावा… देवेंद्र फडणवीस, अभिषेक बच्चनकडे मागितली मदत

[ad_1] KRK Life In Danger : अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान (Kamaal Rashid Khan) उर्फ KRK ला नुकताच एका प्रकरणात जामीन मिळाला. याचदरम्यान केआरकेचा मुलगा फैझल कमालने (Faisal Kamal) आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या एका ट्विटने खळबळ उडाली आहे. ‘काही जणं माझ्या वडिलांना जीवे मारण्यासाठी त्यांचा छळ करत असल्याचा’ दावा फैजलने केला आहे. फैझलने…

Read More

पार्टनरच्या निधनामुळं एकट्या पडल्या ‘या’ अभिनेत्री, इतकं वाईट कोणासोबतच घडायला नको

[ad_1] Rhea Chakraborty, Shehnaaz Gill Stars whose Partners Died: कलाजगतामध्ये गेल्या वर्षभरात काही अशा घटना घडल्या ज्यामुळं चाहत्यांच्याही काळजात धस्स झालं. एकाएकी लोकप्रिय सेलिब्रिटींच्या निधनानं फक्त त्यांचे जवळपचे नाही, तर चाहतेही हैराण होते. हक्काचं आणि प्रेमाचं माणूस गमावल्यामुळं सर्वात जास्त कोण खचलं असेल तर ते म्हणजे या सेलिब्रिटींचे पार्टनर.  अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानं…

Read More

“…तेव्हा आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न,” दीपक केसरकरांनी पुन्हा घेतले नारायण राणेंचे नाव | deepak kesarkar alleges narayan rane tried to defame aditya thackeray in sushant singh rajput case

[ad_1] शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर या दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढतच जात आहे. असे असले तरी काही आमदार अजूनही ठाकरे कुटुंबीय तसेच मातोश्रीविषयी आदर राखून आहेत. त्याची प्रचिती काही दिवसांपूर्वी दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आली होती. त्यांनी भाजपा नेते…

Read More

Sushant Moon : सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसाला खास गिफ्ट

[ad_1] मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ने जगाचा निरोप घेतला आहे. दोन वर्षे लोटली तरी चाहते आजही सुशांतच्या आठवणीत रमताना दिसत आहेत. अनेकदा सोशल मीडियावर सुशांतचं नाव ट्रेंड होताना दिसतं. सुशांतने आपल्या चाहत्यांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे.  आपल्या सगळ्यांना माहितच आहे, सुशांत अंतराळावर विशेष प्रेम होतं. त्याच्या त्या विशेष प्रेमामुळे…

Read More

दीपिकाच्या अपयशाचं सुशांत सिंह राजपूतशी काय Connection, एकच खळबळ

[ad_1] मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला अभिनय करताना पाहून अनेक चाहत्यांच्या मनाला दिलासा मिळतो. पण, प्रत्येक वेळी असं घडेलच असं नाही. कारण, नुकताच प्रदर्शित झालेला Gehraiyaan ‘गहराईयां’ याचीच प्रचिती देत आहे.  दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटानं सुरुवातीचा बऱ्याच अपेक्षा वाढवल्या.  पण, चित्रपट प्रदर्शित झाला…

Read More