ये तो ‘सूर्या’का स्टाईल है! पाकिस्तानच्या महिला खेळाडूने मारला Suryakumar Yadav सारखा अजब शॉट
[ad_1] Sidra Ameen Shot : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) त्याच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये (Cricket) स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. इतर अनेक खेळाडू आहेत जे सूर्याच्या फलंदाजीची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. मुख्य म्हणजे या खेळाडूंमध्ये महिला खेळाडूचाही समावेश आहे. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind Vs Pak) महिला…