Headlines

Surykumar yadav : कुठेही बॉल टाका…मारणारच! सूर्यकुमारच्या नावाने रस्त्यावर लागले फलक

[ad_1] Surykumar yadav : सध्या इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (surykumar yadav) सगळीकडे चर्चा सुरु आहे. श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्याने धुमाकूळ घालत 112 रन्सची खेळी केली. क्रिकेटमधले दिग्गज खेळाडू देखील त्याच्या खेळीच कौतुक करतायत. या सर्वांत मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूंना सूर्याला रोखायचं कसं हा प्रश्न पडलाय? दरम्यान यावरूनच आता एक मीम व्हायरल झालंय.  सूर्याच्या नावाने…

Read More