Headlines

शुक्राचं राशी परिवर्तन या तीन राशींना देणार Good News! पुढचा आठवडा जाणार उत्साहात

[ad_1] Shukra Gochar August 2022: ज्योतिषशास्त्राबद्दल कायमच कुतुहूल असतं. ग्रहांच्या गोचरामुळे काय प्रभाव पडणार? याबाबत उत्सुकता असते. कारण ग्रहांचा गोचर आणि वैयक्तिक कुंडलीतील ग्रहाचं स्थान यावर अंदाज बांधले जातात. पण ग्रहांच्या गोचराचा सर्वसमावेश विचार केला तर, प्रत्येक राशीवर कमी अधिक प्रमाणात शुभ अशुभ परिणाम मिळतात. त्यामुळे 12 राशींना काय फळ मिळणार याबाबत भाकित केलं जातं….

Read More

Surya-Shukra Yuti 2022: 9 दिवसांनंतर या राशींच्या आयुष्यात येतील ‘अच्छे दिन’, सूर्य-शुक्र युतीमुळे होईल फायदा

[ad_1] Surya-Shukra Yuti 2022: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या कुंडलीत शुक्राच्या शुभ स्थानामुळे भौतिक सुख, वैवाहिक सुख आणि संतती सुख प्राप्त होते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या विवाह आणि मुलांशी संबंधित माहितीसाठी कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती पाहिली जाते. जेव्हा कोणताही ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या आर्थिक स्थितीवर, वैवाहिक जीवनावर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रह 7…

Read More