Headlines

सुरेश रैना गदा घेऊन वर्कआउट करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले, “धोनी अजूनही…”

[ad_1] मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) चषकावर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील नवख्या गुजरात टायटन्स संघाने नाव कोरलं. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात मुंबईने पाच, तर चेन्नई चारवेळा चषकावर नाव कोरलं आहे. मात्र 15 व्या आयपीएल स्पर्धेत दोन्ही संघांची कामगिरी सुमार राहिली. गुणतालिकेत चेन्नई आणि मुंबई संघ तळाशी राहिले. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी 14 पैकी 10 सामने…

Read More