Headlines

Former minister Suresh Navales Join Shinde camp spb 94

[ad_1] औरंगाबाद येथील सिल्लोडच्या कार्यक्रमात आज माजी मंत्री सुरेश नवले शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाची तयारी पूर्ण झाली असून बीडमधून नवले समर्थक कार्यक्रमाकडे रवाना होत आहेत. शिवसेनेत असताना त्यांनी मंत्रीपद भूषवले होते. तर एकेकाळी ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले सुरेश नवले आज मात्र शिंदे गटात प्रवेश होणार आहेत. हा शिवसेनेसाठी आणखी एक धक्का मानला…

Read More