Headlines

चांगला नेता कोण? प्रश्न विचारताच सुप्रिया सुळेंचं किमान शब्दांत थेट उत्तर, पाहा काय म्हणाल्या

[ad_1] Supriya Sule: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची. या कार्यक्रमातून सध्या राजकारणी मंडळींचीही उपस्थिती दिसते आहे. यावेळी या कार्यक्रमातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही आल्या होत्या. यावेळी कार्यक्रमाचे होस्ट अवधुत गुप्ते यांनी सुप्रिया सुळे यांना अनेक प्रश्न विचारले. सध्या राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातून विरोधी पक्ष म्हणून…

Read More