Headlines

“जेव्हा टीव्ही बघते, तेव्हा मुख्यमंत्री…” घरगुती दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेना टोला | ncp leader supriya sule on cm eknath shinde home visit rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या आहेत. याबाबतच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. जेव्हा जेव्हा टीव्ही बघते, तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाच्या तरी घरी दिसतात. विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसतात,…

Read More