Headlines

supriya sule criticized shinde fadnavis government on vedanta spb 94

[ad_1] वेदांता कंपनीने आपला सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये स्थलांतर केल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका होते आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. शिंदे फडणवीस सरकारचे निर्णय हे दिल्लीतून होत असून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला. हेही वाचा –…

Read More