Headlines

‘ती’ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक; रजनीकांत यांनी बोलून दाखवली मनातली खंत

[ad_1] Rajinikanth Birthday: सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडवरही रजनीकांत यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. दक्षिणेकडील राज्यांत रजनीकांत यांना देव मानलं जातं. त्यांचे लाखो चाहते आहेत. पण अलीकडेच एका चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान रजनीकांत यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत बोलून दाखवली आहे. तसंच, चाहत्यांनाही त्यांनी आवाहन केलं आहे.  सुपरस्टार रजनीकांत यांचा अलीकडेच…

Read More

गडगंज संपत्ती असूनही Rajinikanth यांचं पहिलं प्रेम अपूर्ण; गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली पण…

[ad_1] Happy Birthday Rajinikanth : आज बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत, जे स्वतःच्या बळावर आणि  मेहनतीवर यशाच्या उच्च शिखरावर पोहोचले आहेत. एवढंच नाही, तर असे अनेक कलाकार आहेत जे उभरत्या कलाकारांच्या प्रेरणास्थानी आहेत. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सुपरस्टार रजनीकांत (rajinikanth). अनेक सिनेमांत तगडी भूमिका बजावत रजनीकांत यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं. रजनीकांत यांचा डान्स, अभिनय,…

Read More