Headlines

FIFA WC 2022: सुपर 16 फेरीत ‘या’ संघाची एन्ट्री, पोर्तुगाल आणि ब्राझीलचं स्थान निश्चित

[ad_1] FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप (FIFA WC 2022) स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. एकूण 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. साखळी फेरीत काही धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. आता साखळी फेरीचं चित्र स्पष्ट होत असून आठ संघांनी सुपर 16 फेरीत स्थान मिळवलं आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाला प्रत्येकी तीन सामने खेळायचे आहेत….

Read More