Headlines

IPL 2023 : ‘या’ दिग्गज खेळाडूची आयपीएल टीमच्या हेड कोचपदी नियुक्ती

[ad_1] brian lara A NEW COACH OF SUNRISERS HAYDRABAD:  वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा(BRIAN LARA) याची  आगामी  IPL 2023  साठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे , सनरायझर्स हैदराबादने(sunrisers hyderabad) शनिवारी स्वतः ही अधिकृतपणे माहिती दिली आहे , IPL 2022 साठी टॉम मूडी हा संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. मात्र काही कारणास्तव आयपीएल फ्रँचायझीने  टॉम…

Read More