Headlines

भारतात येण्याआधी सनी लिओनला आला वाईट अनुभव; सांगितलं सत्य

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असण्यासोबतच सनी लिओन (Sunny Leone) तिच्या सोशल मीडियावरही (Social Media) खूप सक्रिय (Active) आहे. तुम्हाला माहिती असेलच की सनी लिओनी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अडल्ट फिल्म इंडस्ट्रीत (Adult Film Industry) काम करायची. त्यानंतर सनीने बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. तिच्या थेट अभिनेत्री म्हणून येण्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बॉलिवूडमध्ये…

Read More