बिहारमध्ये इम्रान हाश्मी आणि सनी लियोनीचा मुलगा? नक्की काय आहे प्रकरण…
[ad_1] मुंबई : इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटींच्या चर्चा कायम रंगत असतात. अता एका गंभीर गोष्टीमुळे सीरियल किसर म्हणून ओळख असलेला अभिनेता इम्रान हाश्मी आणि अभिनेत्री सनी लिओनी तुफान चर्चेत आले आहेत. बिहारमधील मुजफ्फरपूरमधील एका विद्यार्थाने सनी आणि इम्रान त्याचे आई-वडील असल्याचं सांगितलं आहे. विद्यार्थाने परीक्षा फॉर्म भरताना वडिलांच्या जागी इम्रान हाश्मी आणि आईच्या जागी सनीचं नाव लिहिलं…