Headlines

आधी भाजी विकली आता कार्यक्रमात वाजवला ढोल; प्रसिद्ध कॉमेडियनवर कोणती वेळ आली?

[ad_1] Sunil Grover : सध्या जमाना आहे तो म्हणजे सोशल मीडियाचा. यावेळी कलाकारांचे अनेक व्हिडीओज हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एका व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी हा व्हिडीओ पाहून चाहते चांगलेच गोंधळात पडले आहे. खरंतर हा अभिनेता एक सुप्रसिद्ध कॉमेडीयन आहे परंतु त्याची झालेली अशी अवस्था पाहून चाहते…

Read More

कपिलचा show सोडल्यानंतर Sunil Grover वर आली ही वेळ? Video होतोय व्हायरल

[ad_1] Sunil Grover Viral Video: कॉमेडियन सुनील ग्रोव्हर (Comedian Sunil Grover) त्याच्या फनी स्टाइलसाठी ओळखला जातो. टीव्ही आणि चित्रपटांमध्ये कॉमेडी करण्यासोबतच तो सोशल मीडियावर फनी व्हिडिओही शेअर करत असतो. त्याचे सोशल मीडियावरही अनेक फोलोवर्स आहेत. मध्यंतरी कपिल शर्माचा शो सोडल्याबाबत सुनील ग्रोव्हर चर्चेत आला होता.  आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून सुनील आपल्या चाहत्यांना अपडेट ठेवण्यासाठी रोज…

Read More