आधी भाजी विकली आता कार्यक्रमात वाजवला ढोल; प्रसिद्ध कॉमेडियनवर कोणती वेळ आली?
[ad_1] Sunil Grover : सध्या जमाना आहे तो म्हणजे सोशल मीडियाचा. यावेळी कलाकारांचे अनेक व्हिडीओज हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एका व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी हा व्हिडीओ पाहून चाहते चांगलेच गोंधळात पडले आहे. खरंतर हा अभिनेता एक सुप्रसिद्ध कॉमेडीयन आहे परंतु त्याची झालेली अशी अवस्था पाहून चाहते…