Headlines

‘फेस वॉश करायला विसरली?’, वेडिंग रिसेप्शनला मेकअपशिवाय आलेली प्रसिद्ध गायिका ट्रोल

[ad_1] Sunidhi Chauhan Dull Face: बॉलिवूडचे विश्व हे अत्यंत ग्लॅमरस आहे. येथे मेकअपशिवाय काहीच पुर्ण होत नाही. मेकअपशिवाय कोणी अभिनेत्री दिसली तर साहजिकच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळतात. आपल्याला या सेलिब्रेटींना मेकअपमध्ये पाहण्याची इतकी सवय झाली आहे की त्यांनी चेहऱ्यावरून जरा मेकअप बाजूला केला तर त्यांच्यापेक्षा आपल्यालाच चुकल्या चुकल्यासारखं वाटू लागते. लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान हिचा नो…

Read More