Headlines

‘तू किती वेळा शारीरिक संबंध…’ #MeToo प्रकरणानंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने साजिद खानवर केले गंभीर आरोप

[ad_1] मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि वादग्रस्त दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) गेल्या काही दिवसांपासून #metoo प्रकरणामुळे चर्चेत आहे. साजिद खानवर गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अनेक अभिनेत्रींनी उघडपणे साजिदला विरोध केला आहे असून आता या यादीत भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हसीना राणी चॅटर्जीचं (Rani Chaterjee) नावही जोडण्यात आलं आहे. मीडिया…

Read More