Headlines

Dear me… ईडी प्रकरणात अडकल्यानंतर Jacqueline Fernandez ची लक्षवेधी पोस्ट

[ad_1] Jacqueline Fernandez ED Case : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस Jaqueline Fernandez वर 200 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी दिल्ली येथे ईडी चौकशी सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभुमीवर आता ईडीच्या रडारवर आलेल्या जॅकलिनने आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून एक स्टोरी शेअर केली आहे ज्यात तिने आपल्यावर उठलेल्या या कारवाईच्या दृष्टीकोनातून एक सकात्मक पोस्ट शेअर केली आहे.  या पोस्टमध्ये तिने स्वतःला…

Read More