Headlines

‘बेबी तू कोर्टात काळे कपडे घालून येत’, सुकेशचे जेलमधून जॅकलीनला मेसेज, ‘आता लवकरच बाळाला…’

[ad_1] 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी महाठग सुकेश चंद्रशेखर आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस एकमेकांवर सतत गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान 200 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सध्या जेलमध्ये असणारा प्रमुख आरोपी सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला काही व्हॉट्सअप मेसेज पाठवले आहेत. जेलमध्ये असतानाही त्याने बनावट नंबरच्या आधारे हे मेसेज पाठवले आहेत. यामधील एका मेसेजमध्ये सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्रीली कोर्टात सुनावणीदरम्यान…

Read More